Corporate

Social Responsibility

From the Company

आज दिनांक 26/8/2017 रोजी घोरपडवाडी गावच्या जि प मराठी शालेस ro plant राघवेंद्र होनवाड व तेजश्री होनवाड यांनी भेट दिला व घोरपडवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा घोंगडी देऊन सत्कार करन्यात आला ते दोघे 1 मे रोजी महाश्रमदान करन्यासाठी आले होते व त्यांनी घोरपडवाडी गावासाठी काहीतरी मदत करन्याची इच्छा व्यक्त केली होती व आज ro plant देऊन ती ईच्छा पुर्न केली